(अधिक माहितीसाठी फोटो वर क्लिक करा . )
आपला महाराष्ट्र
आपला महाराष्ट्र ( स्थापना :-१ मे १९६० )
१) आपल्या राज्याचे नाव काय ?----- महाराष्ट्र
२) महाराष्ट्राची राजधानी कोणती ?----- मुंबई
३) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ? नागपूर
४) महाराष्ट्र राज्यातील जिल्हे किती ? ३६
५ ) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता ? अहमदनगर
६) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता ? मुंबई
७) महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता ? गडचिरोली
८) महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा कोणता ? बृहन्मुंबई
९) महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा ? मुंबई उपनगर
१०) महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा? नंदुरबार
११) महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा ? सिंधुदुर्ग
१२) महाराष्ट्रचा राज्य प्राणी ? शेकरू
१३) महाराष्ट्रचा राज्य पक्षी ? हरियाल /रानकोंबडी
१४) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण ? देवेंद्र फडणवीस
१५) महाराष्ट्राचे राज्यपाल कोण ? सी . विद्यासागर राव
१६) महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण ? विनोद तावडे
१७) महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता ? सोलापूर
१८) महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचा जिल्हा कोणता ? सिंधुदुर्ग
१९) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती ? गोदावरी
२०) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ? कळसुबाई (१६४६मीटर )
२१) महाराष्ट्राची राजभाषा कोणती ? मराठी
२२) महाराष्ट्राची मातृभाषा कोणती ? मराठी
२३) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात ? सोलापूर
२४) महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ? अरबी समुद्र
२५ ) महाराष्ट्राला किती कि.मी.चा समुद्रकिनारा लाभलेला आहे ? ७२०कि . मी .
Subscribe to:
Posts (Atom)