ऑनलाईन मराठी विश्वकोश
'घराघरात विश्वकोश'
(एक ऐतिहासिक दस्तावेज)
'विश्वकोश' हे मराठीतील ज्ञानाचे भांडार. मराठी एन्सायक्लोपीडिया अ ते ज्ञ पर्यंतच्या विश्वातील महत्त्वाच्या संज्ञांची मराठीतून ओळख सामान्य माणसाला व्हावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने तयार केलेला ग्रंथांचा संच. पण ग्रंथ जाडजूड असतात म्हणून आपण (महाराष्ट्र शासनाच्या वतीने, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ) या विश्वकोश ग्रंथांचा ६ सीडींचा (४५० ग्रॅम वजनाचा) संच तयार केला. ज्यात अ ते शे (अंक ते शेक्सपिअर विल्यम) या नोंदींची, १ ते १७ खंडांची (२००७ पर्यंत प्रकाशित झालेली) २०,१८२ पाने समाविष्ट आहेत. जी संगणकावर कधीही बघता येतात. यासाठी संगणक तज्ज्ञ माधव शिरवळकरांनी बहुमोल मदत केली आहे.
घराघरात विश्वकोश हे त्यापुढचे क्रांतिकारी पाऊल आहे. महाजालकावर (वेबसाईटवर) विश्वकोशाचे सर्व ग्रंथ जसे आहेत.
( वरील मजकूर http://www.marathivishvakosh.in या संकेतस्थळावरून साभार )
ऑनलाईन मराठी विश्वकोश पाहण्यासाठी http://www.marathivishvakosh.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.
No comments:
Post a Comment